मराठीतून टायपिंग कशी करायची?

सध्याच्या काळात मराठीतून टायपिंग करायचं हे खूप सोपा झालेला आहेआपल्याला जर मराठीतून टायपिंग करायचे असेल तर खालील पर्याय वापरून आपण मराठी टायपिंग करू शकतो
आपल्याला जर मराठी टायपिंग करण्यासाठी सर्व अक्षरही इंग्लिश मधील ठेवावे लागतात आणि इंग्लिश बटणे देखील लक्षात ठेवावे लागतात मात्र आता मराठी टायपिंग करणे एकदम सोपे झालेले आहे तुम्ही सोप्या पद्धतीत मराठीतून टायपिंग करू शकतात

500

हे सर्व सॉफ्टवेअर युनिकोड प्रकारचे आहेत त्यामुळे सर्वच पीसी मोबाईल वर व्यवस्थित दिसतात
यापैकी कोणत्याच आपला इंटरनेट लागत नाही
ही सर्व ॲप्स फ्री आहेत
वर्ल्ड पावर पॉइंट फोटोशोप अशा सर्व ठिकाणी आपण मराठीतून सहजरीत्या टायपिंग करू शकता

आता पाहूयात आपण कॉम्प्युटर साठी

मायक्रोसॉफ्ट
गुगल

मराठी टायपिंग टूल्स डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर तुम्ही तो टूल डाऊनलोड करून घेऊ शकता
सध्या उपलब्ध असलेल्या टूल्स वरच मध्ये वरचे दोन सर्वोत्तम आहेत

कॉम्प्युटर साठी

यापैकी कोणताही एक आपण डाऊनलोड करून वापरू शकता आपल्या संगणकावर साध्या भाषेत आपल्याला मराठीतून टायपिंग ही करता येईल
प्रथम मायक्रोसॉफ्ट’चा लिंक वर जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्
नंतर उजव्या कोपऱ्यात खाली एन असं नाव दिसेल त्यावर क्लिक करा आणी निवडा मायक्रोसोफ्ट इंडियन लैंग्वेज इनपुट टूल मराठी
आणि सुरु करा मराठी टायपिंग कम्प्युटरवर

आता पाहुयात आपण आपल्या मोबाईलसाठी ची मराठी

marathi typing

DOWNLOAD KEYBORD

  • आपल्या मोबाईलवर मराठीमध्ये लिहिण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे गुगल इंडिक कीबोर्ड नावाचा एप्लीकेशन तुम्ही मराठी शब्दाचा इंग्लिश टायपिंग सुद्धा मराठीत लिहितो
  • जर तुम्ही त्यामध्ये सोलापूर असं लिहिलं तर तुम्हाला ते सोलापूर असं दिसेल अथवा टाईप होईल
  • हे टूल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
  • प्रथम प्ले स्टोर वर जाऊन हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा
  • सेटिंग मध्ये जावा लैंग्वेज आणि इनपुट मध्ये कीबोर्ड इनपुट मेथोडस मध्ये जावा
  • तेथे मराठी आणि इंग्लिश ची हे भाषा निवडा
  • आता आपण इंग्लिश मध्ये जो पण शब्द टाईप करायला त्याचे मराठीमध्ये आपल्या स्क्रीन वरती दिसेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version