ऑनलाईन पैसे कसे कमवायचे। make money online in marathi

 नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबाबतची माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत. आपल्याला या लेखात 5 मार्ग हे पैसे ऑनलाईन कसे कमवायचे याबाबतची माहिती चे आहेत. how to make money online in marathi.

1. युट्यूब 

आपण युट्युब द्वारे लाखो रुपये हे महिन्याला होऊ शकतो आपण युट्युब चे स्वतःचे चैनल काढून त्यावर व्हिडिओ अपलोड करून आपण ऑनलाइन पद्धतीने पैसे कमवू शकता आपल्याला युट्युब वर पैसे कसे कमवायचे याबाबतचे माहिती आपल्याला युट्युब वर गेल्यानंतर आपण सर्च केल्यानंतर आपल्याला युट्युब वर कसे पैसे कमवायचे याबाबतची माहिती हे आपल्याला तिथे मिळू शकते.

2. वेबसाईट तयार करून

 आपण आपल्याला जी गोष्ट आवडते त्याबाबतचे आपण एक वेबसाईट तयार करून व ती वेबसाईट गुगलवर रँक वरून आपल्याला वेबसाईट द्वारे सुद्धा ऑनलाइन पैसे कमवता येतात स्वतःची वेबसाईट तयार करण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वरून domain सुद्धा घेऊ शकतो आणि त्याबरोबरच आपल्याला वेबसाईट तयार करण्यासाठी गोष्टींची सुद्धा आवश्यकता पडते ती होती घेण्यासाठी आपण कुस्ती नगर या होस्टिंग प्रोव्हाइड करणाऱ्या साईटवरून सुद्धा आपण होस्टींग घेऊ शकता आणि त्यानंतर आपण आपली वेबसाइट तयार करून सुद्धा आपण ऑनलाईन पैसे कमाऊ देऊ शकतो साईट कशी तयार करायची याबाबतची माहिती देखील आपल्याला युट्युब वर गेल्यानंतर मिळेल.

Google Adsense:

तुम्ही या Google Adsense च्या Ads, manually पण लावू शकता म्हणजे त्या Ads तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर पाहिजे त्याच ठिकाळी दिसतील किव्हा तुम्ही Google Adsense चा नवीन Auto ads feature पण चालू करू शकता ज्याने Google Adsense, artificial intelligence च्या साहाय्याने तुमच्या वेबसाईट वर ads दाखवायला सुरवात करेल. आणि जो कोणी तुमची वेबसाईट बघेल त्यांना या ads दिसायला सुरवात होईल आणि त्यासाठी Google Adsense तुम्हाला पैसे देईल.

फक्त अट एवढीच आहे कि तुम्ही स्वतःच तुमच्या वेबसाईट वरील ads बघू किव्हा त्यावर क्लिक करू शकत नाही असे केल्यास तुमचा Google Adsense खाता बंद देखील होऊ शकतो.

जसे तुमच्या खात्यात $१०० डॉलर जमा होतील Google Adsense महिन्याच्या २१ तारखेला तुमचा payment तुमच्या बँक खात्यात जमा करेल. हा online earning चा सगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग आहेत. जर तुम्हाला खरंच online earning करायची असेल तर हा मार्ग नक्की निवडा.

Google Adsense व्यतिरिक्त देखील इतर ads networks आहेत जसे कि,

2. Infolinks

3. Media.net

4. Taboola

5. PropellerAds etc.

हे सर्व ads networks सुद्धा Google Adsense सारखेच काम करतात, जर का तुमची वेबसाईट Google Adsense द्वारा verify नाही झाली तर तुम्ही इतर ads networks वर apply करू शकता.

 3. अपिलेट मार्केटिंग

affiliate marketing हीसुद्धा ऑनलाईन पैसे कमवण्याचे एक साधन आहे आपण ऑनलाइन ॲमेझॉन जॉईन करून ऑनलाइन त्या प्रॉडक्टचे मार्केटिंग करून आपण त्या प्रोडक्ट सेल केल्यानंतर जे काही कमिशन असेल ते आपल्याला आपल्या ऍमेझॉन फ्लॅट या साइटवर मिळते हादेखील एक उत्तम पर्याय आहे ऑनलाइन पैसे कमवण्याचा.

4. ऑनलाइन स्टोअर तयार करून

 आपण वेबसाईटच्या माध्यमातून आपले ई स्टोर हे आपण ऑनलाईन पद्धतीने चालू करू शकतो आणि स्टोर च्या माध्यमातून आपण आपल्याकडे जे काही प्रॉडक्ट आहेत ते ऑनलाईन पद्धतीने आपण सेव्ह करू शकतो याबाबतची माहिती आपल्याला युट्युब वर गेल्यानंतर मिळेलच

 5. ई बुक सेल करणे

 आपण स्वतःचे ई-बुक तयार करून ई बुक तयार करून ते ॲमेझॉन साइटवर आपण लिस्ट करून ते प्रॉडक्ट ई बुक आपण ते ऑनलाइन विकू शकतो आणि स्वतःचे असे अनेक ई बुक तयार करून ऑनलाइन पद्धतीने आपण ते विकू शकतो याबाबतची माहिती आपल्याला युट्युब वर गेले नंतर मिळेल.

भीम ॲप वरून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो याबाबतची माहिती आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकतात.


 मित्रांनो हे काही पर्याय होते की ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबाबतचे आणि याबाबत अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण युट्युब वर जाऊन देखील ऑनलाईन पद्धतीने व्हिडीओ पाहून देखील ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबाबतची माहिती आपण तेथून घेऊ शकतात.

  • earn online money
  • how to earn money from youtube in marathi
  • make money online in india
  • earn money at home

One thought on “ऑनलाईन पैसे कसे कमवायचे। make money online in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close