Google Meet ॲप म्हणजे काय? गुगल मिट ॲप्स वैशिष्ट्य

करुणा च्या साथीने पूर्ण जग हे बदललेल आहे.  सध्या कार्यालयातील कामे सुद्धा घरी बसूनच केली जात आहेत.  अशा परिस्थितीत कार्यालयात किंवा इतर लोकांना म्हणजेच आपल्या मित्रांना व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकाच वेळी बऱ्याच लोकांशी बोलण्याची इच्छा आहे,  अशा कामासाठी मोबाइल  अँप्स चा आपण शोध घेत आहात आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्यासाठी हे आपण नक्की मदत करू शकते. लोक डाऊन असल्यामुळे कार्यालयही बंद होती कार्यालयकाम करण्यासाठी मीटिंग घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मागणी खूप वाढत चालले गेले आहे.  प्रत्येक कंपनी आपल्या गोपनियता असलेले व्हिडीओ कॉन्फरन्सिंग त्यांना हवे असते अशा परिस्थितीत गुगल बरंचवर्षापासून लोकप्रिय व विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे.  आता गुगलने ही सुविधा देत गुगल मीट नावाचे हे ॲप्लिकेशन आपल्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करण्यासाठी हे तयार केलेले आहे हे आपलिकेशन आपण सहजपणे वापरू शकतो.

गुगल मीट म्हणजे काय ?

गुगल मीट एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप्लिकेशन आहे.

यात बरेच लोक एकावेळी व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सामील होऊ शकतात हे व्यासपीठ जो प्रामुख्याने व्यवसाय करण्यासाठी डिझाईन केले गेलेले आहे यात सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना ऑनलाईन होऊ शकतात आणि एकत्र संवाद साधू शकतात तसेच स्क्रीन सामायिक खरं आणि इतर कोणत्याही पर्यायाद्वारे आपण सहजपणे घरातील लोकांशी ही संवाद साधू शकतो .

सादर सुद्धा करू शकतो माहिती नावाप्रमाणेच गुगल मिठे गुगल कंपनीने बनवले गेलेले ॲप्लिकेशन आहे यापूर्वी लोकांच्या संभाषणाचे अनेक मेसेंजर केले गेलेले आहेत अकाउंट हे मुख्य आहेज्याद्वारे कॉल दारे बरेच लोक एकत्र येऊ शकत आता गुगल लवकरच हे पूर्णपणे बंद करणार आहे त्याऐवजी गुगल मीट आणि प्लॅटफॉर्म लोकांसाठी तयार केला गेलेला आहे

गुगल मिट ॲप्स चा हेतू

गुगल कंपनी तर हे वैशिष्ट्य जोडले आहे कारण आजच्या काळात व्हिडिओकॉन सिंग प्लॅटफॉर्मची मागणीही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेसचिन जाधव यांचा अंत नाही लोक घरी बसून व्हिडिओ कॉल वर 180 संवाद साधू शकतात व्यवसायिक कामांना बरीच मागणी आहे परंतु व्यक्ती बऱ्याच क्षेत्रांमध्ये हे देखील वापरले जाऊ शकते परंतु लोक डॉन मुळे लोक बाहेर जाऊ शकत त्यामुळे तयार केले गेलेले आहे आता लोकव्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फतच घरी बसून सर्व कामे करत आहेत व एकमेकांशी संवाद साधत आहेत. गुगल मेट एप्लीकेशन शाळा-कॉलेज व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला ऑफर करताना दिसेल गुगल मेट एप्लीकेशन आपल्याला हे व्हिडिओ कॉन्फरन्स साठी सर्वात चांगले ॲप्लिकेशन आहे यामुळे आपल्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकदा सर्वांशी संवाद साधता येणार आहे

गुगल मिट एप्लीकेशन कसे डाउनलोड करायचे

अँड्रॉइड यूजर

  • गुगल मीट ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअर वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
  • आता ॲप डाऊनलोड करा आणि इंस्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर जो आपला जीमेल आयडी आहे तो प्रविष्ट करा
  • जीमेल आयडी प्रवेश केल्यानंतर लॉगिन करा
  • आपले गुगल नीट हे ॲप्लिकेशन चालू होऊन जाईल

FAQ-

गुगल मीट मध्ये एके चोरी व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये किती लोक सामील होऊ शकतात?

गुगल मीटप्लॅटफॉर्म द्वारे शंभर लोकं पण ती काचोरी सामील होऊ शकतात.

गुगल मीट कोणत्या देशाचे आहे?

अमेरिका.

गुगल मीट सेवा विनामूल्य आहे का नाही?

विनामूल्य परंतु 30 सप्टेंबर 2020 पर्यंत.

गुगल मीटसुरक्षित आहे का?

होय गुगल ने आश्वासन दिले आहे की त्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक सहभागाचे गोपनीयता आणि डेटा पूर्णपणे सुरक्षित केला जाईल.

हि माहिती आपल्याला कशी  वाटली हे नक्की कमेंट मध्ये कळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *