शेळी पालन हा व्यवसाय कसा करायचा ?

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा पशुपालन व्यवसाय आहे शेती करीत असताना शेतकरी पशुपालन जोडधंदा म्हणून करीत असतो गाई-म्हशींचे शेळ्यांचे संगोपन कोंबडी पालन करण्याकडे शेतकर्‍यांचा जास्त भर देतात सर्वात कमी कंपनीमध्ये शक्य असलेल्या शेळीपालन व्यवसाय स्वीकारला गेला आणि या व्यवसायामध्ये दोन-तीनशे या गावातील घराघरात सहजपणे पाहायला मिळतात त्याच बरोबर बरेच शेतकरी मोकळ्या रानात चरायला घेऊन जाऊन खूप सारे शिवा पडत आहे परंतु सद्यस्थितीत शेळ्या चरायला घेऊन जाणे अशक्य होऊन बसले आहे शेळीपालन करताना शेतकऱ्यांना आणि तरुणांना विविध प्रश्‍न भेडसावत असतात.जसे की कमी भांडवलामध्ये शेळीपालन कसे करायचे शेळी पालन करत असताना आपण कमीत कमी जागेमध्ये शेळीपालन कसे करायचे याबाबतची माहिती चला पाहुयात

शेळी पालनाचे मुख्य उद्दिष्ट

शेळी पालन करत असताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले उद्दिष्ट निश्‍चित करणे बरेच पालक आपल्या गोठ्यातील बोकडांची फक्त पैदाशीसाठी विक्री करायची असा उद्देश ठेवतात बऱ्याचदा योग्य दर मिळाल्यास त्यांची नाराजी वाटते असा उद्दिष्ट ठेवायला काय हरकत नाही मग त्यासाठी खूप जास्त मागणी असणारे शेळ्यांची जातीसाठी निवड करून काटेकोर नियोजन आणि व्यवस्थित सुरू करावा लागतो सुरुवातीच्या स्थानिक जाती चालू केलेल्या शेळीपालन अपेक्षा अशा प्रकारात जास्त गुंतवणूक असते.


आपल्याला गोठ्यातील शेळी ही स्थानिक जातीच्या असली तरी तिला चांगलं जातिवंत जास्त वाढत असलेल्या जातीच्या बोकडाचे संकलन करून सुधारित बोकडाची पैदास होऊ शकते व अशा प्रकारचे बोकडे कमीत कमी वयात जास्त वजन देणारी असतात म्हणून कमीत कमी दिवसात जास्त वजन देणारी बोकड तयार करणे चांगले उद्दिष्ट असू शकते व त्यातून मिळू शकतो हा व्यवसाय शेतीला पूरक असून आपण शेळी पालन हा व्यवसाय शेतकऱ्यांनी करावा

शेळीपालनासाठी नियोजन


शेळी पालन करत असताना बंदिस्त कोटेशन नियोजन नियोजन केव्हा व्यवस्थितपणा या सर्व गोष्टी फक्त उपयुक्त आणि सुधारित शेळीचे असल्यामुळेच महत्त्व प्राप्त होते अशा प्रकारे संक्रमण करून तयार केलेले शेळ्यांना त्यानंतर तितक्याच चांगल्या वातावरणात वाढीसाठी पुढील आवश्‍यक गोष्टी ठरतात
बंदिस्त पद्धतीने घोटाळ्यामध्ये प्रत्यक्ष कमीत कमी पंधरा ते वीस स्क्वेअर फुट जागा दिली जाते व गोठ्यामध्ये वयोगटानुसार कप्पे केले जातात त्यामुळे सर्व व्यवस्थापन करणे सोपे जाते आणि शेळीला आपण कळपात असल्यासारखे वाटते
शेळी खरेदी यापूर्वी त्यांना महत्वाची लागणारी ओली वैरण सुका चारा व खुराक यांचे नियोजन असणे महत्वाचे आहे आल्यावर त्यांना भविष्य वगैरे दशरथ अशा झाडांच्या पाना झाडपाला फार देणे फार गरजेचे आहे त्याचबरोबर नेसलेली ज्वारीचे काळाचा मुरघास बनवणे बनवणे हे फार फायद्याचे ठरते
दर तीन महिन्याला जंताचे औषध व त्याचबरोबर पीपीआर आंत्रविषार सारख्या रोगाचे लसीकरण करणे सुधारित शेळ्यांना किंवा विशिष्ट जातीच्या शेळ्यांना करणे फार गरजेचे असते औषध दिले जावे
बोकडाचे वजन दररोज वाढत असते अशा वेळेस कोणत्याही गोष्टीमुळे त्यांना असल्यास वजन वाढ होणार नाही त्यामुळे गोठ्यातील वातावरण पाणी चारा नियोजन बसण्याची जागा या गोष्टींचे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे तसेच त्यांना मुक्त वातावरणात चांगले वाढ होईल

संक्रमण करून किंवा विशिष्ट जातीच्या शेळ्या पालन कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन हे उद्दिष्ट गाठायचे आहे त्यासाठी सर्व गोष्टी करायचे आहे तरच आपल्या व्यवसायाची सुरुवात चांगली होईल आणि आपल्याला त्यामधून फायदा देखील होईल शेळीपालन व्यवसाय कमीत कमी भांडवलामध्ये हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो

13 thoughts on “शेळी पालन हा व्यवसाय कसा करायचा ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *