शेळीपालन अनुदनाला मंजूरी . प्रती 89285 रुपये अनुदान
शेळीपालन अनुदनाला मंजूरी . 89285 रुपये अनुदान

शेळीपालन अनुदनाला नवी मंजूरी . प्रती महिला बचत गट 89285 रुपये अनुदान
महाराष्ट्र शासनाच्या या नव्या योजने अंतर्गत शेळी पालन या योजनेला महाराष्ट्र सरकार अंतर्गत एक नवीन GR आलेला आहे या योजनेच्या अंतर्गत आपल्याला 10 शेळी आणि एक बोकड हे दिले जाते आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता .
आज आपण या योजनेची संपूण माहिती ही खाली पाहणार आहोत .शेळी पालन हा व्यवसाय हा शेती सोबत केला जाणारा व्यवसाय आहे .शेळी पालन केल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही सुधारेल या अनुषंगाने ही योजना ही राबवली जात आहे . या योजनेत आपल्याला 89285 एवढे अनुदान हे दिले गेले जाते.
शेळीपालण व्यवसायास नवी मंजूरी देण्यात आली .शेळीपाळण हे ग्रामीण व आदिवासी भागांसाठी शेळीपालन हे महत्वाचे घटक आहेत . परंतु बर्याच अश्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत नाही .
शासनाने या व्यवसायला नवी मंजूरी दिलेली आहे
शेळीपालनासाठी महिला बचत गटांसाठी 89285 रुपयांचे अनुदान दिले आहेत .
यामध्ये 10 शेळ्या, एक बोकड ,शेडचा खर्च ,खाद्य,औषधी सुविधा प्रशिक्षण,वाहतूक खर्च दिले जाणार आहे
या योजने मुले शेळी पालन व्यवसायिकांना खुप फायदा देखील होणार आहे .या योजनेमुळे ग्रामीण भागात शेळी पालन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे .
महिला गटासाठी शेळी पालन अनुदान योजनेला नवी मंजुरी, पहा कशी असेल योजना.
अधिक माहिती साठी GR पहा येथे क्लिक करा
[email protected]
Khadaki Tal daund Dist Pune 413130
Gai gotta paln
Sangli district chalu shakte ka