शेअर मार्केट म्हणजे काय आहे- share market mhanje kay

नमस्कार मित्रानो चला तर पाहुयात कि शेअर मार्केट मोजणे नक्की काय आहे ते व त्या शेअर मार्केट मधील माहिती नापण खालील लेखात पाहणार आहोत आणि सहारे मार्केट म्हणजे नक्की काय असते याची माहिती आपण पाहणार आहोत. 

सर्व प्रथम आपल्यला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी आपल्यला कडे डिमँट अकाउंट असायलाच पाहिजे तरच आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतोय. जर आपल्यला डिमँट अकाउंट उघडण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वारुणीन आपण अकाउंट ओपन करू शकतोय . 

शेअर मार्केट म्हणजे काय आहे ?

शेअर मार्केट आणि स्टोक मार्केट हे एक अस मार्केट आहे कि या मध्ये खूप कंपनी मध्ये शेअर विकत घेतात आणि शेअर विकले  जातात .हे एक अस मार्केट आहे  कि या ठिकाणी ऐक तर लोक खूप पैसे कमवतात नाही तर पूर्ण पैसे गवा देते. कोणत्या पण कंपनीचे शेअर विकत घेणे म्हणजे त्या कंपनीचे आपण हिस्सेदार बनतो.

तुम्ही जेवढे पैसे लावणार आहेत त्याच हिशोबाने तुह्मी त्या कंपनी चे मालिक असणार,याचा अर्थ असा होतो कि त्या कंपनीला भविष्यात फायदा झाला तर तुह्मी लावलेले पैसे पेक्षा डबल पैसे मिळणार आणि जर घाटा झाला तर तुह्माला एक पण पैसा मिळणार नाही याचा अर्थ असा होतो कि तुह्माला पूर्ण नुकसान झाले आहे .

जसे शेअर मार्केट मध्ये पैसे कमवणे सोपे आहे तसेच आणि तेवढेच नुकसान पण होते. आणि आपण जर शायर मार्केट मध्ये ज्या कंपनीचे शेअर घ्याचे आहेत त्या कंपणीची पूर्ण पाने माहिती घेऊनच आपल्यला शेअर खरेदी केले पाहिजेत म्हणजेच आपल्यला नुकसान होणार नाही आणि आपण त्या कंपनीचे हिस्सेदार पण होतोत आणि ती कंपनी जर फायदा झाला तर आपण आपल्या शेअर चे पैसे प[न वाढतील . 

तसेच शेअर मार्केट मध्ये निफ्टी हा एक असतो तर चला तर आपण  पाहुयात कि निफ्टी म्हणजे काय आहे ?

निफ्टी काय आहे ?

निफ्टी काय आहे ? ( National stock exchange fifty ) हे एक नेशनल आणि फिफ्टी असे दोन शब्द मिळून हा शब्द बनलेला आहे .याला निफ्टी (५०) पण बोलले जाते पण जास्त करून लोक याला निफ्टी याच नावाने प्रयोग केला जातो .

निफ्टी  ( National stock Exchange of india )  हा एक महत्त्वाचl Benchmark आहे .

हा एक नेशनल स्टोक च्या यादीत ५० प्रमुख शेअर चा सूचकांक आहे .हे देशातील ५० प्रमुख कंपनी च्या शेअर वर नजर ठेवली जाते,आणि हे फक्त ५० कंपनी शेअर बघु शकतात ते पण यादीत आहे .आणि आपण त्या कंपनीचे शेअर हे खरेदी करू शकतोय आणि त्या ५० कंपन्या या सीबी कडे रजिस्टर असतात . 

आपल्याला जर शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर खाली मी अँप ची लिंक देत आहे तेथे जाऊन आपण आपले डिमॅट अकाउंट ओपन करू शकता .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close
Exit mobile version