मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 कसा मिळणार लाभ जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो आपण आता पाहणार आहोत महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021याबाबतची माहितीमहाराष्ट्र मुख्यमंत्री सर कृषी पंप योजना या योजनेचा शुभारंभ राज्य सरकार द्वारा शेतकऱ्यांसाठी सुविधा प्रदान करण्यासाठी आहे
या योजनेअंतर्गत राज्य सरकारला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतीच्या सिंचनासाठी सौर पंप हे राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देईल जुने डिझेल किंवा वीज पंप स्वरूपात रूपांतर होईल आणि हे हे सौर पंप बसवण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र सरकार कडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा देण्यात येईल हा एक शेतकऱ्यांच्या एक दिलासा जनक बातमी आहे चला तर मग पाहूया सोलर पंप बसवण्यासाठी महाराष्ट्र शासन ऑनलाईन प्रक्रियेद्वारे कैसे अर्ज करायचा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2020
सौर कृषी पंप


या योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना एक लाख कशी कृषी पंप देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेलाअटल सौर कृषी पंप योजना या नावाने ओळखले जाते योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात महाराष्ट्र मध्ये एक लाख सौर पंप बसवण्याचे लक्ष राज्य सरकारने ठेवले आहे राज्य सरकारला 31 जानेवारी 2019 पूर्वी मुख्यमंत्री सौर पंप योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करेल आणि सर्प बसण्यासाठी प्रक्रियेसाठी फेब्रुवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत शेतकरी सोलार पंपाद्वारे सिंचनासाठी सौर पंप मिळवू इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा संकेतस्थळावर जाऊन लाभ घ्यावा


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2020 चे उद्दिष्ट


आपल्याला माहीतच आहे आजही बरेच शेतकरी जे आपल्या शेतात डिझेल आणि इलेक्ट्रॉनिक पंपाद्वारे शेती करताना पाहत आहोत त्यांना त्यामध्ये खर्च देखील खूप येतो डिझेल पंप खूप महाग आहेत ही समज समस्या लक्षात घेता राज्य सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2020 च्या अंतर्गत योजना सुरू केली असून त्यांच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी राज्य सरकार सर्प उपलब्ध करून देणार आहे सौर पंप योजना अंतर्गत राज्य सरकार पंप किमतीच्या 95 टक्के अनुदान देते लाभार्थ्यांना केवळ पाच टक्के रक्कम दिलेली महाराष्ट्र सौर पंप योजना 2020 च्या माध्यमातून सर्प मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल आणि त्यामुळे बाजारपेठ पेक्षा जास्त किमतीला पंप देखील शासनाने एक लाख शेतकऱ्यांना हे सौर कृषी पंप योजना याचा लाभा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घ्यावा

योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणते कोणते लाभ भेटणार

 • ज्या शेतकऱ्यांचे पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना मोठ्या शेतासाठी तीन पीएचपी आणि पाच pf5 पी एस पी चे पंप मिळणार आहेत
 • अटल सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकार 25016 पंपांचे वितरण करणार असून दुसऱ्या टप्प्यात 50000 सरपंच वितरण करण्यात येणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यात 25000 शेती पंप शेतकऱ्यांना वाटप करणार आहे
 • योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंप उपलब्ध करून देणार आहेत
 • ज्या शेतकऱ्यांना कडे पहिल्यापासूनच वीजजोडणी आहे येताना योजनेअंतर्गत स्वयंचलित एचपी पंपाचा लाभ दिला जाणार नाही
 • महाराष्ट्र सौर पंप योजना 2020 पासून विजेचा अतिरिक्त भारही कमी होईल
  शेतकऱ्यांसाठी ही एक खूप मोठी गोष्ट आहे की त्यांना दिवसा सिंचनासाठी मोटर चालू राहील

सौर पंप कृषी योजना साठी लागणारी कागदपत्रे

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • अर्जदाराचे ओळखपत्र
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • शेतीतील कागदपत्रे जसे की सातबारा 8 अ
 • बँक खाते पासबुक
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही कोणतेही ऑनलाइन सेंटर ला जाऊ मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना साठी ऑनलाईन अर्ज करू शकता

योजनेसाठी पात्रता

पाण्याचे निश्चित स्तोत्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तथापि पारंपरिक वीज जोडणी असणाऱ्या शेतकऱ्यांना पंपाचा लाभ मिळणार नाही

परंपरिक उर्जा स्तोत्राचे विद्युतीकरण न करणारे क्षेत्र शेतकरी म्हणजेच महावितरण कंपनीचे दुर्गम आणि आदिवासी शेतकरी
वन विभागातील NOC मुळे अद्यापही खेड्यांमधील शेतकरी विद्युतीकरण झाले नाहीत
निवडलेल्या लाभार्थ्यांना शेतीतपाच एकर पर्यंत तीन एचपी आणि पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना पाच एचपी असे सौर पंप मिळणार आहेत

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता 

क्लिक करा 

नवीन GR पहा

2 thoughts on “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 कसा मिळणार लाभ जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *