बटेर पालन कमी भांडवलात कसे करायचे ?

नमस्कार मित्रांनो,आपणाला मी आज बटेर पालन या बाबतची माहिती देणार आहे .बटेर पालन कमी भांडवलात कसे करायचे ?आढळणाऱ्या बटेर पक्षांच्या अनेक जातींपैकी जपानी लावी ही जात धंदेवाईक बटर पालनासाठी अतिशय उपयुक्त आहे या जात पाण्यासाठी सरकारी परवाना घेऊन या पक्षांचे व्यवस्थित रित्या संगोपन करण्यास सरकारी परवाना मिळतो बटेर पालन हा अतिशय झपाट्याने वाढणारा पक्ष असूनबटेर या पक्षाचे एका दिवसाचे पिल्लू फक्त सहा ग्रॅम वजनाचे असते आणि स्वतः पाच आठवड्यानंतर हे पक्षी 150 ते 180 ग्रॅम वजनाचे होतात आणि असे पक्षी बाजारपेठेत माणसासाठी विकता येतातहा व्यवसाय हा एक उत्तम व्यवसाय आहे या पक्षांमध्ये मरतुकीचे प्रमाण अत्यल्प असते तसेच त्यांना सहसा कोणत्याही रोगाची लागण होत नाही रोगप्रतिकारक क्षमता उत्तम असल्यामुळे कोणत्याही हवामानात उत्तम रित्या वाढू शकते बटर हा पक्षी रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळे त्या पक्षांना जास्त औषधांचा खर्च सुद्धा होत नाही. सर्वसाधारणपणे पिंजरा पद्धत ही सर्व पक्षांसाठी लोकप्रिय आहे.

गादी पद्धत या पक्षांना पाळल्यास लहान वयात मरतुकीचे प्रमाण कमी राहतेलहान वयातील ग्रेडिंग व इतर व्यवस्थापन कोंबड्यांच्या पिल्ल्या प्रमाणेच करावे लागते बटेर पक्षी लहान असताना आपण कोंबड्यांच्या पिल्यासारखे पाळला तरी चालेलफक्त दहावीची पिल्ले ही आकाराने खूपच लहान असल्याने ती सुरुवातीचे पाच-सहा दिवस खूपच अशक्त असल्याचे त्यांच्यावर सतत त्यात सातत्य लक्ष द्यावेआणि बटेर पक्षाच्या खाद्याची व पिण्याच्या भांडी हे योग्य पद्धतीने निवडणे हे सुद्धा खूप गरजेचे आहे.

मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन व्यवसाय कसा कराल ?

बटेर पालन साठी अत्यंत कमी जागा आणि कमी भांडवल लागते बटर पक्षी हा रोगांना कमी बळी पडत असतो त्यामुळे लोक रोगांवरील उपचारासाठी लागणारा खर्च हा देखील खूप कमी लागतो हे पक्षी पाच आठवड्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतात बटेर पक्षी सहा ते सात आठवड्यानंतर अंडी देण्यास तयार होतात पक्षांमध्ये अंडी देण्याची क्षमता जास्त असते हे पक्षी साधारणतः एका वर्षात 280 अंडी देतात बॉयलर चिकन चिकन चिकन खाल्ल्यामुळे लहान मुलांना मेंदूचे विकार होण्यास मदत होतेबटेर पक्ष्याचे अण्णांमध्ये केल्यास त्याचे प्रमाण अत्यंत कमी असते गर्भवती स्त्रियांमध्ये बटेर पक्ष्याचे चिकन वाडी केल्यास फार गुणकारक असते बटेर पक्षी पाहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे

बटेर पालनाचे फायदे

 • एक वर्षात बटर आठ ते बारा खोके होतात
 • वर्षाला 250 ते 300 अंडी देतात
 • अंडी उत्पादन नऊ ते दहा आठवड्यांनी मध्येच 80 टक्‍क्‍यापर्यंत पोहोचते
 • 16 ते 18 दिवसात अंडी उबवणी केली जाऊ शकतात
 • बाजारातील करण्याचे वय चार ते पाच आठवडे असून एका पक्षाची वजन 150 ते 160 ग्राम असते
 • एक किलो मांस उत्पादनाकरीता दोन ते अडीच किलो खाद्य लागते
 • अंडी देणाऱ्या पक्षाला 20 ते 22 ग्रॅम खाद्य लागते
 • बटेर पक्षात मृत्यूचे प्रमाण फार कमी असते कारण या पक्षात इतर पक्षांच्या प्रमाणे रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळे त्या पक्ष्यांना लसीकरण याची आवश्‍यकता लागत नाही करणा वरील अनावश्यक खर्च तळतो

बटेर चे व्यवस्थापन

 • तापमान नियंत्रित पुढची पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत आवश्यकता लागते
 • बटेर पक्ष्याचे वर्गीकरण पहिल्या तीन आठवड्यातच केले जाते
 • ब्रदर चार ते पाच आठवड्यात व पाच आठवड्यांपासून फिनिशर
 • बाहेरची पिल्ल्या आणण्याच्या दहा दिवस आधी ब्रुडर गादी खाद्य पिण्याच्या पाण्याची भांडी निर्जंतुकीकरण करणे खूप गरजेचे असते

बटेर पालन बाबादची अधिक माहिती दिलेल्या लिंक वरून घ्या.

 
ही माहिती आपल्याला कशी वाटली खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *