ट्रॅक्टर खरेदी साठी 5 लाख रुपयांचे अनुदान

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना या प्रत्येक राज्यामध्ये राबवत आहे त्यामधील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या योजना तसेच त्या योजनांची माहिती मी आपल्याला देणार आहे त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना 2020 होय यह ही योजना राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहेयोजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध अवजारे जसे पावर विडर, पलटी नांगर, मिनी राईस मिल, इत्यादी विविध प्रकारची अवजारे अनुदान तत्त्वावर दिली जाणार आहेत त्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा.

योजना ट्रॅक्टर साठी दोन लाख पासून पाच लाखापर्यंततसेच शेतीसाठी लागणाऱ्या इतरांना देखील बारा हजार रुपयांपासून ते तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे यामध्ये राज्य सरकार देखील आपल्या वाट्याला येत असून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हे सर्व प्रकारचे आर्थिक सहाय्य करणार आहे राज्यातील नंदुरबार उस्मानाबाद वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आकांक्षी जिल्हा म्हणून समावेश केला असून आपल्या शेतकऱ्यांना अनुदान प्रमाणेच इतर जिल्ह्याच्या तुलनेत वेगळे आहे प्रत्येक हजारांचे अनुदान योजना वेगळे असल्याकारणाने त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2020 कसा मिळणार लाभ जाणून घ्या

 योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा
  • 8 अ उतारा
  • आधार लिंक असलेले बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • विकत घेताना असलेले यंत्र अवजाराच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेची तपासणी अहवाल
  • अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लावा साठी जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

इत्यादी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे.
या योजनेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो इतर कुठल्याही पद्धतीने भरलेला अर्ज ग्राह्य धरला जात नाही आपले सरकार डीबीटी मुखपृष्ठ वापरण्यासाठी आपले सरकार MAHA डीबीटी च्या या संकेतस्थळाला वापर करा शेतकरी कुठूनही आपले सरकार डीबीटी पोर्टल कृषी यांत्रिकीकरण यासाठी अर्ज करू शकतात तसेच आपण केलेल्या अर्जाची टेन्शन जाणून घेण्यासाठी यूजर आयडी वापरून काहीही बदल त्याबद्दलची माहिती पाहू शकता ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असून या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील व देशातील शेतकऱ्यांनी घ्यावा.

12 thoughts on “ट्रॅक्टर खरेदी साठी 5 लाख रुपयांचे अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *