कृषी उपकरणांवर सरकारकडून 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार

नमस्कार मित्रांनो ,सरकारकडून शेतकऱ्यांना कृषी उपकरणांवर दहा लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे शंभर टक्के आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे शंभर टक्के अनुदान असलेल्या या योजनेतील जास्तीत जास्त एक पॉईंट पंचवीस लाख रुपये मिळतील .
चला तर मित्रानो पोह्यात मोदी सरकारचे कामोठे निर्णयाबद्दल मोदी सरकारने शेतकऱ्यांना शेती मशीन वर शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना ड्रिल मशीन आणि आधुनिक कृषी यंत्रणेसाठी सुरू केलेली आहे यामुळे शेतीला आधुनिक उपकरणामुळे हा खूप फायदा होणार आहे आणि त्यामधूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना एक आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठीचा हा निर्णय आहे.

कृषी अवजारांचे 100 टक्के अनुदान

हे हि वाचा 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020

सध्या शेती ही मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण शेतकरी हे करत आहेत यांत्रिकीकरणामुळे शेती केल्यामुळे शेतकऱ्याचे वेळही वाचतो आणि मेहनती कमी प्रमाणात लागते आर्थिक परिस्थितीमुळे बहुतेक शेतकऱ्यांना महागडे शेती उपकरणे तो विकत घेऊ शकत नाही त्याच्यामुळे हाच मुद्दा लक्षात घेता केंद्र सरकारने अल्प वसिमांतिक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 42000 रोजगार केंद्र सुरू केले आहेत

ठळक मुद्दे योजनेचे

  • जगामध्ये मोदी सरकारने कस्टम हायरिंग सेंटर तयार करण्यासाठी शंभर टक्के आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला परंतु शंभर टक्के अनुदान असलेल्या या योजनेतील जास्तीत जास्त एक पॉईंट पंचवीस लाख रुपये मिळतील शेतकऱ्यांना त्याचे घर भाड्याने देण्यासाठी कृषी यंत्र सामग्री देण्यासाठी कस्टम हायरिंग सेंटर बांधले जात आहे जर यासाठी जर शेतकरी स्वतः प्रकल्प बांधत असेल तर त्या प्रकल्पाच्या 40 टक्के रक्कम म्हणजे 60 लाख रूपये शासनाकडून मिळतील
  • या प्रकल्पात 80 टक्‍क्‍यापर्यंत दहा लाख रुपयांची आर्थिक मदत शेतकरी गटांना मिळणार आहे कृषी उपकरणे व ट्रॅक्टर भाड्याने देण्यात येणार आहे पन्नास किलोमीटर टायर मध्ये उपलब्ध असलेली उपकरणांची माहिती मिळू शकेल शेतकरी पसंतीच्या स्वस्त दारावर उपकरणे निवडण्यास सक्षम असेल

योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा

अनुदानावर शेतमालाची साधनसामग्री आहे अशा शेतकऱ्यालाया योजनेसाठी अर्ज करावा लागेल सर्वप्रथम आपण सीएससी केंद्राला भेट देऊन अर्ज करू शकता शेतकरी सीएससी कडे जाऊन सीएससी ऑपरेटर ला वाचवून सीएससी ऑपरेटर त्यांच्या पसंतीने उपकरणे वाचू शकतो त्यानंतर सीएससी सेंटर ऑपरेटर वर्धक करेल आणि शेतकऱ्यांचे अर्ज क्रमांक याशिवाय आपण अर्ज करू शकता
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

One thought on “कृषी उपकरणांवर सरकारकडून 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार

  • December 17, 2020 at 10:50 pm
    Permalink

    This information is very nice helfull to farmers

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *