URL म्हणजे काय? What is the full form of URL in Marathi?

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहात URL म्हणजे काय? आज जग हे संपूर्ण इंटरनेट वापरत आहे परंतु आजच्या या युगात आपण सर्व गोष्टी वापरतो पण आपल्याला त्या गोष्टींचे फुल फॉर्म माहित नसतो आज आपण पाहणार आहोत कि URL म्हणजे काय इंटरनेट म्हणजे किती महत्त्वाचे आहेत चला तर मग पाहूया  मराठी आणि हे का साठी किती महत्त्वाचे असते.

URL म्हणजे काय?

URL चा फुल फॉर्म म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटरUniform Resource Locator) म्हणजेच URLअसे म्हणतात. याचा उपयोग इंटरनेटवर असलेल्या वेब पेजला शोधण्याकरिता केला जातो सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कोणत्याही वेबसाईटला किंवा सिंगल फेज ला असतो त्यालाच असे म्हटले जातेत्यामुळे आपल्याला URL मुळे त्या वेबसाइटवर आपण जाऊ शकतो किंवा त्याला आपल्या पडत्या सारखा काम करत असते त्याचप्रमाणे पत्ता कोणालाही दिला तर तो जसे आपल्या घरी येऊ शकतो तसेच युवा याला कोणालाही दिला तर तो त्या वेबसाईटवर जाऊ शकतो अशाच प्रकारे ते काम करत असते.

सुरुवातीच्या काळात वेबपेज ऍड्रेस नसून त्याऐवजी आयपी ऍड्रेस चा वापर केला जात होता IP address चे पूर्ण नावे इंटरनेट प्रोटोकॉल आहे. आजच्या काळात आयपी अॅड्रस शिवाय आपण कोणतेही संगणकाला इंटरनेट जोडू शकत नाहीत आता तुम्हाला समजले असेल की प्रत्येक वेबसाईटचा एक असतो त्यामुळे त्यावर इंटरनेटवर ओळखले जाते. URL प्रत्येक वेबसाईटचे नाव असते त्यामुळे आपण त्या वेबसाईटला इंटरनेटवर ओळखू शकतो.

संगणक म्हणजे काय ?

इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे काय?

तुम्हाला माहीत असेल याचेच एचटीटीपीएस दिसत असेल खरंतर एचटीटीपीएस इंटरनेट प्रोटोकॉल आहे प्रत्येक वेबसाइट इंटरनेटवर काही नियम बनवले आहेत या नियमांना इंटरनेट प्रोटोकॉल असे म्हणतात आपल्याला इंटरनेट प्रोटोकॉल पाहिले असता पण त्याच्यामध्ये  HTTP चा फुल फॉर्म आहे Hypertext Transfer Protocol आहे तरी HTTPS चा आहे Hypertext Transfer Protocol Secure आहे. जर तुम्हाला कोणत्याही वेबसाइटवर HTTPS आणि कुलूप आकाराच्या आयकॉन हिरव्या पट्टीमध्ये दिसत असेल तर अर्थात याचा अर्थ असा आहे की ती साईट असेल मान्यता मानकांची पूर्तता करते आणि ती साईड एकदम सुरक्षित आहे इंटरनेटवर आपल्याला इंटरनेट प्रोटोकॉल शिवाय आपण इंटरनेट चालू शकत नाही इंटरनेट प्रोटोकॉल हा सगळ्यात महत्वाचा हा इंटरनेटवरील घटक आहे.

ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आपल्याला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *