संगणक म्हणजे काय ?

संगणकाची व्याख्या काय आहे आणि संगणक कशाला म्हणायचं असा प्रश्न अनेक वेळेस आपल्याला विचारले जातात सध्याच्या काळात कॉम्प्यूटर प्रत्येक घरांमध्ये हे उपलब्ध आहे आणि त्याबाबतची माहिती ही सध्या चला तर जाणून घेऊयात संगणका विषयी माहिती

संगणक म्हणजे काय
सर्वप्रथम आम्हाला संगणकाची ओळख माहित आहे संगणक हा शब्द इंग्रजीमधील कॉम्प्युटर या शब्दापासून बनला आहे याचा अर्थ गण नाही म्हणूनच त्याला कॅल्क्युलेटर किंवा संगणककिंवा संगणक मशीन देखील म्हटले जाते आणि गणना करण्यासाठी याचा शोध लागला त्याला आपल्या कॅल्क्युलेटर प्रमाणेच सोप्या भाषेत संगणक मोजणारे संगणक होते

संगणकाशी मशीन आहे जी आपल्या सीपीयू किंवा प्रोसेसर द्वारे दिलेल्या आज्ञांचे पालन करते नंतर प्रोग्रामचे आउटपुट कोणत्याही डिवाइस ला पाठवले जाते जसे की स्क्रीन किंवा प्रिंटचे आपण पाहू आणि वाचू शकत

संगणकाचे फायदे आणि उपयोग


संगणक हे सध्या अनेक क्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या व्यक्ती संवाद आर्य आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात एक अमोल बदल केलेला आहे संगणकाच्या सर्व प्रकारचे उपयोगात येणाऱ्या गोष्टींची नोंद करणे हे शक्य आहे अगदी आपण महत्त्वाच्या गोष्टी

कोणते काम असले तरी ते वेगाने पार पाडावे असे हे प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा असते संगणक कोणतेही काम अगदी सेकंदाच्या भाग करू शकतो आणि संगणक बिनचूक हे काम करू शकतो त्यामुळे मानवाला संगणकांचा खूप मोठा फायदा आहेआपण कितीही कार्यक्षम असलं तरी तेच काम करण्यास कंटाळा येऊ शकतो संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळाही येत नाही आणि ते काम अगदी सहजगत्या करतेसंगणकाला कोणतेही काम करण्यासाठी योग्य फोल्ड करून दिल्यास योग्य सूचना आणि क्रम कोणत्याही कोणाच्याही मदतीशिवाय संगणक करू शकतेगणित प्रक्रिया बरोबर संगणक तर केक व अमृतपुत्र कार्य करू शकते कोणतेही शास्त्रातील अमृत संकल्पना सोडविण्यास संगणकाचा हा खूप मोठा फायदा आहे

थोडक्यात एवढेच सांगायचं की संगणक हे मानवासाठी खूप फायद्याचे आहे.

संगणकाचे प्रकार

  • संगणकाचा शोध लागल्यापासून आजपर्यंत त्याच्या काळात बरेच बदल होत गेले आहेत पूर्वी संगणक हे खूप मोठ्या करायचे होते आता संगणक खूपच लहान आकाराचा झालाय उदाहरणार्थ डेस्कटॉप लॅपटॉप
  • संगणकाचे मुख्य तीन प्रकार
  • अनालोग कम्प्युटर
  • डिजिटल कॉम्प्युटर
  • हायब्रीड कॉम्प्युटर

डिजिटल कम्प्युटर सध्या प्रामुख्याने सर्व ठिकाणी ही वापरले जाते व त्या आपल्याला अजून सुद्धा येते डिजिटल संगणकाचा वेगळा सुरवातीला फार कमी होता आता त्याचा वेळ खूप प्रमाणात वाढला आहे सध्या बाजारात थ्रीजी यापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या हे बाजारात उपलब्ध आहेतसंगणक हे आकाराने खूपच लहान झाल्यामुळे तो लॅपटॉप स्वरूपात आला आणि तो कुठेही घेऊन जाणे अगदी शक्य झाल्या लॅपटॉप लॅपटॉप बॅटरीवर चालतोत्यामुळे वापरकर्त्याला हे लॅपटॉप खूप सुलभ आणि सोपे झाले त्याप्रमाणे मोबाईल चार्जिंग करायला लागते त्याचप्रमाणे लॅपटॉप देखील चार्जिंग करावे लागते व लॅपटॉप सर्व कामे करतो

संगणकाला काम करण्यासाठी तीन प्रक्रियेतून जावे लागते.

  • इनपुट डिवाइस
  • सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट
  • आउटपुट डिवाइस

या प्रक्रियेतून संगणक काम करते आपल्याला ही माहिती कसे वाटले खाली नक्की कमेंट मध्ये करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *