मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन व्यवसाय कसा कराल ?

नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण पाहुयात कोंबडी पालन विषयी माहितीआपण कमीत कमी भांडवलामध्ये कोंबडी पालन व्यवसाय कसा मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देऊ शकते पाहूयात कोंबडी पालन व्यवसाय आहे की ज्यामध्ये आपल्याला भांडवल एक खूप कमी प्रमाणात लागतात आणि जागा ही खूप कमी प्रमाणात लागतात शेतकऱ्यांचा पशूपालन व गाई म्हशी शेळ्या कोंबड्या यालाच पण आता आपण कोंबडी पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात कसा करायचा व तेही अगदी कमी भांडवलामध्ये कोंबडी पालन करायचे हे आपण पाहणार आहोत.

कोंबडी पालन photo

कोंबडी पालन व्यवसाय कसा कराल

मुळात कोंबडी पालन हा व्यवसाय गाई-म्हशींच्या  गोठ्यात सुद्धा केला जाऊ शकतोत्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही ना मध्ये दोन जाती पडतात देशी आणि गावरान जाती असतातकुकुट पालनहा व्यवसाय करताना जातींची निवड हे तुम्ही तुमच्या इथे असलेल्या मार्केटनुसार करू शकता गुड पालन हा व्यवसाय अंडी आणि मांस उत्पादन हे उद्दिष्ट असू शकतेशेतकरी मुक्त संचार पद्धतीत ही एक उपयुक्त पद्धत आहेविकत घेऊन या व्यवसायाची सुरुवात करू शकता


मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन  हा व्यवसाय करण्याचे फायदे

कुकुट पालन करण्याचे फायदे एकूण चार पडतात त्यातील एक खालील प्रमाणेकोंबडी पालन हे मुक्त प्रमाणे केल्यास मजुरीवरील खर्च खाद्यात मधील बचत हे होते फक्त यामध्ये आपल्याला कोंबड्यांची काळजी ही कोल्हे कुत्रे मांजर यापासून आपल्याला आपल्या कोंबड्यांचे रक्षण करावे लागते
सुधारित जातीच्या कोंबड्या नैसर्गिक स्वतःच्यास्वतःचे खाद्य मुक्त संचार पद्धतीने केल्यामुळे स्वतः शोधून पोट भरू शकतात हे कोंबड्यांची पिल्ले परिसरामध्ये फिरवून किडे कोvale गवत तसेच टाकाऊ पदार्थ हे खाऊन जगतात त्यामुळे आपला खाद्यावरील खर्च हा कमी होऊन जातो.सुधारित जातीच्या कोंबड्यांमध्ये गिरीराज वनराज आर आय आर कोंबडी लवकर अंडी देण्यास सुरुवात करतात आणि ह्या कोंबड्या जास्त आणि अंडे देतातआपण कोंबडी वसाहत मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे कोंबड्या फक्त रात्रीच निवाऱ्यासाठी शेडमध्ये येतात त्यामुळे शेडची स्वच्छता करणे हे अत्यंत सोपे असते त्यामुळे मुक्त संचार पद्धत ची फायदेशीर ठरते

कोंबड्यांचे शेड उभारणी पद्धत

साधारण कोंबडी व्यवसाय करताना दीड फूट प्रति पक्षी प्रतिपक्षी हिशोबाने गरजेनुसार पक्क्या शेडची उभारणी करून घ्यावी लागतेउंच दोन्ही बाजूस आठ ते दहा फूट उंची ठेवावेशेडला दोन ते तीन फूट उंच बाजूने भिंती असाव्यात जेणेकरून इतर नैसर्गिक जसे की साप कुत्रे मांजर मुंगूस यांचा धोका राहत नाहीचिकन मेष या जाळीच्या साह्याने शेड बंदिस्त करून घ्यावेशेडमध्ये पडशी किंवा कोबा करावाशेडला लागूनच मुक्त संचार करण्यासाठी मोकळी जागा कंपाउंड जाळी मारलेली जागा असावी

कोंबडी पालनाची नियोजन

आपल्याला जर कोंबडी उत्पादन घेण्यासाठी एका दृष्टीने पहिल्या दिवसापासून स्वतंत्र नियोजन केले पाहिजेगावरान अंडी उत्पादन साठी पक्षी सांभाळताना मुख्य चार टप्प्यांमध्ये हा कोंबडी पालनाचा व्यवसाय आपल्याला करावा लागतोगावरान जातीची किंवा गावरान क्रॉस जातीची एक दिवसाची पिल्ले घेऊन या व्यवसायाची सुरुवात करावी त्यासाठी आपल्या नजीकच्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातून पिल्ले खरेदी करावेत त्यासाठी आपण केंद्रात प्रथम ऑर्डर द्यावी

घरच्या घरी सुधारित जातीची पिल्ली निर्मिती करून गावरान कुकुटपालन

पिल्ले विकत अन्याय जे आपण कधी कमी खर्चात घरीच सुधारित पिल्ले निर्माण करून हा व्यवसाय पण करू शकतोआपल्याकडे घरात असेल खुडुक कोंबडीखाली सुधारित जाती या कोंबडीची अंडी व अगदी स्वस्तात सुधारित गावरान पिली निर्माण केले जाऊ शकतात सुधारित जातीच्या कोंबड्यांचे वजन हे जलद गतीने वाढ आणि उत्पादन देतात आणि तसेच उत्तम रोगप्रतिकारक अससहज सांभाळता येतात त्यामुळे आपल्याला पोस्टीक मास आणि अंडे मिळतात यातून विक्रीतून आपण नफा देखील जास्त कमवू शकतोशकतो

खुडूक गावठी कोंबडी चा वापर कसा करावा

जर आपल्याकडे नैसर्गिक खुडूक कोंबडी असेल तर अतिउत्तमसाधारण शेतकऱ्याने एका वेळेस एक ते दहा कोंबड्या एकदम अंड्या वर बसून जेणेकरून एक ते दहा कोंबडीचे पिल्ले समजण्यास सोपे जाते आणि मरतुक कमी करता येतेगोलाकार भांडे घेऊन त्याच्यात भाताचा भुसा अंथरून कोंबडी ही अंड्यावर बसवावे

जास्तीत जास्त कोंबड्या एकत्र बसवण्याचे फायदे

जोडी पिली निकी सर्व पिल्ले एकत्र केली जातात त्यामुळे प्रत्येक कोंबडीला आपले वेगळे पिल्ले काढता येत नाहीत आणि ओळखता देखील येत नाही नाईलाजाने त्या सर्व पिल्याने मातृत्व प्रमाणेच त्या दहा कोंबड्या सांभाळू शकतात किल्ल्यांचे विभाजन झाल्यामुळे पिल्लांना ऊब मिळते आणि मिळणे ही त्यांच्या वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे नैसर्गिक शेत्र मुळे होणारे पिल्लांची मर कमी होते आणि उत्तम वाढते तसेच नैसर्गिक वातावरण आईसोबत मुक्तसंचार झाल्यामुळे पिण्याच्या प्रतिकारक्षमता वाढते आणि त्यांना स्वतः अन्न शोधून खाण्याची सवय लागते
आपल्याला जर कुकुट पालना विषयी अधिक माहिती असेल तर खाली नक्की कमेंट मध्ये कळवा . 

2 thoughts on “मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन व्यवसाय कसा कराल ?

  • December 10, 2020 at 3:23 pm
    Permalink

    खूप खूप आभार.. 🥀🥀🥀माहिती दिल्याबद्दल 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *