दूध व्यवसाय कसा करायचा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो शेती पूरक पारंपारिक गत दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा एक महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो . दूध व्यवसायासाठी प्रमुख्याने संकरित गाई गावठी दुधाळ गाई आणि म्हशी पाळल्या जातात प्रचलित पद्धतीने दूध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारी दृष्ट्या हा व्यवसाय केला तर हा व्यवसाय आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो आणि आपल्याला दूध व्यवसाय धंद्यात आर्थिक दृष्ट्या हा खूप महत्त्वाचा व्यवसाय आहे हा व्यवसाय आपल्याला खूप फायदा देखील करून देऊ शकतो

आहार दृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी 300mlदुधाची गरज असते वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणार हे फारच गरजेचे आहे आपल्याकडे गाईपासून 45 टक्के तर म्हशीपासून 22 टक्के दूध मिळते पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे की दुधामध्ये पाणी क्षार जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने दूध दे पुरवत आहे गाईच्या एक लीटर दुधामध्ये सहाशे एक किलो ग्रॅम कॅलरी तरम्हशीच्या एक लिटर दुधापासून 100 किलो कॅलरीज मिळतात दुधापासून अनेक विविध पदार्थ तयार करता येतात अशा फायदेशीर धंद्यासाठी काही बाबी ह्या आपल्याला आवश्यक त्या लक्षात घ्यावे लागतील

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020

जनावरांचे संगोपन कसे करायचे?

जनावरांचे संगोपन हा एक दूध व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे या व्यवसायात गाई किंवा म्हशी ह्या महत्त्वाच्या असतात. आपल्याकडे जनावरांचे संगोपन करण्यासाठी ओलिताखालील कमीत कमी एक हेक्‍टर क्षेत्र असावं लागतं किमान पाच ते दहा किंवा म्हशी आपल्याकडे असाव्यातत्यांच्या संगोपनासाठी सर्व सोयी उपलब्ध असाव्यात उदाहरणार्थ पिण्याचे पाणी लाईट वाहतुकीचा रस्ता गोटा आणि आपल्याला दूध व्यवसायासाठी दूध द ते शहरा पासून दहा ते वीस किलोमीटर अंतर असावं लागतं उपलब्ध क्षेत्राला हुकमी पाणीपुरवठ्याची सोय असावी नजीक पशुवैद्यकीय दवाखाना असावा या किमान बाबी दूध व्यवसायासाठी आवश्यक असतात

गाय आणि म्हशीफायदेशीर दूध व्यवसायासाठी दुधाळ गाईची आणि म्हशीची निवड करावी दुधाळ गाईची खास वैशिष्ट्ये असतात या वैशिष्ट्यांच्या गायी खरेदी करावे लागतात त्याचप्रमाणे म्हशीची निवडण्यात यासाठी दृष्टीने एक विकत घ्यायची साधारणपणे 3600 लिटर दूध दिले पाहिजे मशिने 2500 लिटर दूध पाहिजे दूध व्यवसाय साठी नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या विटा च्या गाई किंवा मशीन निवडाव्यात गाय किंवा म्हशी निवडत असतानात्यांचं वय तीन ते चार वर्षाचा असावा त्या वर्षाला एक वेत देणाऱ्या असाव्यात किंवा म्हशी निरोगी देखील असाव्यात ह्या बाबी आपल्याला मुख्यतः लक्षात घेऊनच दुग्ध व्यवसाय करावा लागेल

गोठ्याचे नियोजन

गाई म्हशी साठी चा गोठा हाएक उत्तम रीत्या तयार केलेला असावा गाई म्हशींची संख्या 16 पर्यंत असेल तर एकरी पद्धतीचा गोठा असावा आणि 16 पेक्षा जास्त असेल तर हा कोटा दुहेरी पद्धतीच्या देखील लागेलतोंडाकडे तोंड अगर शेपटीकडे शेवटी अशा मध्ये दोन मीटर रुंदीचा रस्ता असावा ही रचना गोट्याची असावी शेपटीकडे शेपटी ही एक चांगली असतेगाई किंवा मशीचे तोंडे खिडकीकडे असल्यानं त्यांना चांगली हवा मिळते संसर्गजन्य रोग होण्याचा धोका नसतो दूध काढणं सोयीचं होतं गोट्याची जमीन सिमेंट कोबा ची असावी वाहण्यासाठी शेपटीच्या दिशेने असावीगोठ्याची उंची 14 ते 15 फूट असावी आठ फूट भिंत आणि चार फूट खिडकी ठेवावी गाय म्हशी 1.5 ते 1.7 मीटर लांब आणि 1.1 ते 1.2 मीटर रुंद अशी गोठ्याची जागा असावी भरपूर आणि स्वच्छ पिण्याचे पाणी पाण्याचा हौद मोकळ्या जागेत असावा जेणेकरून काही नाही किंवा म्हशींना पिण्याचे पाणी पिताना अडचण येऊ नये

चारा नियोजन


गाई-म्हशींच्या शरीराच्या वजनाच्या रोज तीन टक्के वाढलेला आणि हिरवा चारा असावा प्रत्येक लिटर दूध आप पाठीमागे 300 ते 400 ग्राम पशुखाद्य तर पायात 50 ते 100 ग्राम महत्त्वाचा आहे आणि जीवनसत्व हिरवा चारा दिला गेलाच पाहिजे म्हणजे दूध घनपदार्थ म्हणजेच फॅट मिळतोअलिकडे जैविक दूध निर्मितीला महत्त्व प्राप्त झालेले आहे आपल्याला आपल्या शेतामध्ये गायी किंवा म्हशीसाठी हाचारा उपलब्ध करून ठेवावा लागेल हा चारा हिरव्या प्रमाणात जेवढा पाहिजे तेवढा आपल्याकडे उपलब्ध पाहिजे आणिवाळलेला चारा देखील आपल्याला तेवढ्याच प्रमाणात पाहिजे नियोजन करताना आपण मुख्य गोष्टी लक्षात घ्याव्यात

आपण दूध व्यवसाय करताना ह्या सर्व गोष्टींची माहिती घेऊन हा व्यवसाय करावा हा व्यवसाय आपल्याला फायदेशीर ठरू शकतो

6 thoughts on “दूध व्यवसाय कसा करायचा संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *