नाबार्डच्या NLM योजने अंतर्गत कुक्कुटपालनासाठी सबसिडीची योजना
नमस्कार मित्रांनो कुक्कुटपालनासाठी आपल्याला नाबार्डच्या योजनेअंतर्गत सबसीडी मिळणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती खाली पाहणार आहोतपोल्ट्री फार्म उद्योगाला वाढवण्यासाठी व पोल्ट्री फार्म उद्योजकांना सरकार कर्ज देते आणि त्याच बरोबर या कर्जावर सबसिडीसुद्धा देते कुक्कुटपालनासाठी सरकार 25 ते 33 टक्क्यांपर्यंत सुद्धा सबसिडी मिळतेएससी आणि एसटी या वर्गाच्या लोकांना सबसिडी 35 टक्केपर्यंत मिळते नावाच्या कुकुट पालन सबसिडी देण्यात येते कुक्कुटपालन व्यवसायासाठी कोणताही व्यक्ती हे कर्ज घेऊ शकतो पीव्हीसी एफ योजनेअंतर्गत देशात पोल्ट्री फार्म व्यवसाय आणि नाबाड बँकआणि एम एस या व्यवसायाचा उद्देश सुरुवातीला प्रचार करणे हाच हेतू या योजनेचा आहेभारताची क्षमता वाढविण्यासाठी पोल्ट्री व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करणे व देशाची अर्थ व्यवस्था सुधारणे त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा मुख्य तो आहे.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020
कर्ज कसे घ्यावे?
आपण कुकूटपालन व्यवसायासाठी कोणत्याही सरकारी बँकेतून कर्ज घेऊ शकता
स्टेट बँक ऑफ इंडिया या कामासाठी एकूण 75 टक्के पर्यंत कर्ज देते आणि 5000 कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्म साठी तीन लाख रुपये कर्ज देते स्टेट बँक ऑफ इंडिया ने कुकुट पालना साठी कर्ज देणाऱ्या योजनेला बॉयलर प्लस योजना हे नाव दिलेले आहे ह्या योजने अंतर्गत आपण नऊ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शक
मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन व्यवसाय कसा कराल ?
कर्जासाठी लागणारी कागदपत्रे
- ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड ड्राइंग लायसन मतदान कार्ड यामधील एक
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड लाईट बिल टेलिफोन बिल पाणी बिल मूलनिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहेत
- पोलिटी चा प्रकल्प रिपोर्ट
बटेर पालन कमी भांडवलात कसे करायचे ?
नियम आणि अटी
पोल्ट्री व्यवसायासाठी आपण तयार केलेली जमीन किमान पाच हजार कोंबड्यांची असली पाहिजे व जास्तीत जास्त समता कितीही असू शकते एसबीआय चेक कर्ज पाच वर्षाची परतफेड करायची असते जर काही कारणाने आपण पाच वर्षात कर्ज कर्ज परतफेड करू शकलो नाहीतर आपल्याला सहा महिन्यांची मुदत दिली जाते याचे प्रकार इतरही बँकेतही आपण अर्ज करू शकता
करण्यासाठी आपला प्रोजेक्ट रिपोर्ट व प्रेझेंटेशन महत्त्वाचे आहे कर्ज बँक देण्यास तयार झाली तर लवकरच आपण स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करू शकतो
ही माहिती आपल्याला कशी वाटली खाली कमेंटमध्ये कळवा…
Pingback: शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020 - मराठी Mahiti
Mla pn kraycha ahe ….
It’s good opportunity for farmers
I will try this
I am interested
Yes sir
पण state bank of india कर्जासाठी प्लॉट गहाण ठेवा म्हणते
मला लोन पाहीजे कुकट पालन साठी
Pingback: शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020 - मराठी Mahiti
Pingback: शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020 - मराठी Mahiti
Pingback: शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2020 - मराठी Mahiti